Kuni Yenar Ga Song - Hrishikesh Ranade, Aanandi Joshi




Song Name: Kuni Yenar Ga
Album: Marathi Viral Songs (2023)
Singer(s): Hrishikesh Ranade, Aanandi Joshi
Music Composer: Nilesh Moharir

Download Kuni Yenar Ga Mp3 audio in 320Kbps from PagalWorld Album, Kuni Yenar Ga Song Sung by Hrishikesh Ranade, Aanandi Joshi, music composed by Nilesh Moharir,

Kuni Yenar Ga Mp3 Song Download

Kuni Yenar Ga Lyrics - Hrishikesh Ranade, Aanandi Joshi

आई तू बाबा मी होणार गं कुणी येणार गं आजी तू आबा मी होणार गं कुणी येणार गं नवखी चाहूल इवलं पाऊल रुजलेला अंकुर आता फुलणार गं कुणी येणार गं मायेचा सोहळा झुलवू झोपाळा फुलांच्या माळांनी घर हे कसे खुलणार गं कुणी येणार गं चिऊची ताई नि काऊ चा दादा चांदोमामा अन काळोख बुवा पणजीचा मान होऊन बेभान बाळाचे खुप लाड मी करणार गं कुणी येणार गं चाउ आणि माऊ चे खेळ आपण खेळू पितळीचे पाणी तुला बियर आम्ही पिऊ बेटा बियर आम्ही पिऊ इवलुशा भातुकलीत भांडी कुंडी खेळू छोट्याश्या कपातला चाहा आम्ही पिऊ भिंतींवरती काढू डोंगर दऱ्या फुले आणि उंच उडणाऱ्या पऱ्या उमलून आले आईचे तेज मायेची सेज साजिरी सजणार गं कुणी येणार गं

Marathi Viral Songs (2023) Album List