गीत - वल्हव रे नाखवा
गायक - Prajakta Shukre
संगीत - Agnel Roman
वल्हव रे नाखवा हो
वल्हव रे रामा
वल्हव रे नाखवा हो
वल्हव रे रामा
वल्हव रे नाखवा हो
वल्हव रे रामा
वल्हव रे नाखवा हो
वल्हव रे रामा
आयबापाची लाराची लेक मी लारी
चोली पीवली गो नेसलय अंजीरी सारी
आयबापाची लाराची लेक मी लारी
चोली पीवली गो नेसलय अंजीरी सारी
माज्या केसान गो
मालिला फुलैला चाफा
वास परमालता वार्यान घेतय झेपा
नथ नाकान साजीरवानी गला भरून
सोन्याचे मनी
नथ नाकान साजीरवानी गला
भरून सोन्याचे मनी
कोलीवाऱ्याची मी ग राणी..,
रात पुनवेला नाचून करतय मौजा
रात पुनवेला नाचून
करतय मौजा
वल्हव रे नाखवा हो
वल्हव रे रामा
वल्हव रे नाखवा हो
वल्हव रे रामा
या गो दर्याचा दर्याचा दर्याचा दरारा मोठा
कवा पाण्यावरी उठतान डोंगरलाटा
लाटा लाटा लाटा
या गो दर्याचा दर्याचा दर्याचा दरारा मोठा
कवा पाण्यावरी उठतान डोंगरलाटा
लाटा लाटा लाटा
कवा उदानवारा शिराला येतय फारू
कवा पाण्यासुनी आभाला भिडतय तारु
कवा पाण्यासुनी
आभाला भिडतय तारु
वाट बगून झुरते पिरती
मंग दर्याला येते भरती
वाट बगून झुरते पिरती
मंग दर्याला येते भरती
जाते पाण्यान भिजून धरती
येते भेटाया तसाच भरतार माजा
येते भेटाया तसाच
भरतार माजा
वल्हव रे नाखवा हो
वल्हव रे रामा
वल्हव रे नाखवा हो
वल्हव रे रामा
वल्हव रे नाखवा हो
वल्हव रे रामा
वल्हव रे नाखवा हो
वल्हव रे रामा